आवृत्ती पुणे

दारु पिण्यास अटकाव केल्याने बिअरची बाटली घातली डोक्यात

चतुःश्रृंगी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा : इथे दारू पिऊ नका सांगितल्याने घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाटेत दारु पित बसलेल्यांना महिलेने इथे दारु पिऊ नका असे सांगितल्याने चौघा दारुड्यांनी महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ संजय डोंगरे, अमित देवकर, रोहित … Read more

बीडच्या पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा : आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात परीक्षांचा नुसता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यानंतर परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरेसह तीन जणांना अटक केली. याप्रकरणामुळे … Read more

बिअरची बाटली व कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

ऑफिस-कारवर केली दगडफेक : कोथरूडमधील सुमा. श्रावणधारा सोसायटीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारू प्यायला का आला अशी विचारणा केल्याने चौघांनी बिअरची बाटली आणि कोयत्याने वार करीत मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला. कोथरूडमधील सुमा. श्रावणधारा सोसायटीमध्ये २० डिसेंबर २०२१ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. आदिनाथ तिडके (वय २३, रा. कोथरूड, … Read more

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

खडकी पोलिसांची कामगिरी : पिस्टल, मॅग्झीन, दोन जिवंत काडतुसे असा ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांना खडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून गावठी पिस्टल, मॅग्झीनसह दोन जिवंत काडतुसे, एकूण ३७ हजार रुपये, तसेच दाखल गुन्ह्यात दोन पिस्टल ४ राऊंड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा … Read more

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या

वानवडीतील लगडबाबाजवळ कारवाई : गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी विरोधी पथक-२ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगडबाबा मठाजवळ … Read more

खराडीतील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये ९१ लाखांची वीजचोरी

चंदननगर पोलिसांत एकावर गुन्हा : महावितरणच्या भरारी पथकाने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती व वाणिज्यिक इमारतींच्या बांधकामांसाठी दिलेल्या वीजजोडण्यांची महावितरणकडून नियमित तपासणी सुरु आहे. या तपासणीमध्ये खराडी (पुणे) येथे बांधकाम सुरु असलेल्या गॅलेक्झी अपार्टमेंटमधील दोन इमारतींसाठी अनधिकृत केबलद्वारे थेट वीजपुरवठा घेऊन सुरु असलेली तब्बल ९१ लाख ३५ हजार ३४५ रुपयांची वीजचोरी … Read more

मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी मगराज राठी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालकपदी मगराज मिश्रीमलजी राठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निवड झाल्याचे मिलिंद सोबळे यांनी जाहीर केले.फेडरेशनचे संचालक म्हणून राठी कार्यरत होते. तसेच इतर सामाजिक व सहकारी संस्थावर ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, ते महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट … Read more

फेक अकाउंटद्वारे फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीणच्या सायबर शाखेची कामगिरी : राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेशमधून सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जेरबंद केले. सोलापूर ग्रामीणच्या सायबर पोलीस शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी केली. मोनुकुमार नथुसिंग पाल (वय २६, रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तर प्रदेश) … Read more

घरात घुसून नवविवाहितेवर अत्याचार करणारा जेरबंद

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : मानव जातीला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुसगांव (ता. … Read more

सोन्याची तस्करी करणारे लोहगाव विमानतळावर अटकेत

सीमा शुल्क विभागाची कारवाई : बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पुणे सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.16) सायंकाळी साडेपाच्या सुमारास पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीने बनावट आधारकार्ड तयार करुन विमानाचे तिकीट … Read more