pune
अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद
सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more
गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या
सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची … Read more
वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या
लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ … Read more
विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई अप्पर इंदिरानगर येथे मंगळवारी (दि. २८ डिसेंबर … Read more
मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणारा जेरबंद
स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कामासंबंधी चर्चा करताना झाली किरकोळ मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामासंबंधी चर्चा करताना किरकोळ मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. रुतिक संजय मोहोळ (वय २१, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे), शादाब सलाउद्दीन … Read more
औंधमध्ये नाना गायकवाडनंतर सावकारीचे मोठे मॅटर उघड
पुणे पोलिसांनी केली 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्या नानासाहेब गायकवाड याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ … Read more
मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी
कोंढव्यात दाखल होता गुन्हा : सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला निकाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून बहिणीच्या घरी नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 68 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. हा … Read more
वकिलाने केला महिलेचा विनयभंग
डेक्कन पोलिसांत गुन्हा : एरंडवणे येथील सोसायटीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीबरोबरच्या वादाबाबत व घटस्फोट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या पक्षकार महिलेचा 62 वर्षाच्या वकिलाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार राजेंद्र शहा याच्या एरंडवणे येथील आनंदोमय सोसायटीतील कार्यालयात 27 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी … Read more