पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग
५५ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद : डेक्कन जिमखाना येथील धक्कादायक घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणार्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रभात रोडवर राहणार्या तिच्या पतीच्या २६ वर्षाच्या नातेवाईकावर विनयभंगाचा … Read more