म्हाडाचा पेपर फोडणार्या तिघांना अटक
पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणार्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणार्या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र … Read more