आवृत्ती पुणे

विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

सिंहगड पोलिसांत फिर्याद : जोडीदार पाहणाऱ्या १८ वर्षांच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला फसविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयुष्यभर काम केल्यानंतर आता उतार वयात जवळ कोणी नाही. अशावेळी काळजी घेणारे कोणी असावे, या भावनेतून त्यांनी ८१ व्या वर्षी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लग्नासाठी स्थळ दाखविण्याची फी म्हणून विविध कारणे सांगून तब्बल ९५ हजार रुपयांना … Read more

पतीच्या व्यवसायातील भागीदाराकडून महिलेवर बलात्कार

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : धायरी येथे जानेवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एकाने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पुण्यातील धायरी येथे 27 जानेवारी 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत … Read more

सराईत गुंडाचा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकू हल्ला

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : धायरीतील पंचरत्न क्लासिक सोसायटीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमविवाहानंतर सातत्याने त्रास देत असल्याने माहेरी आलेल्या व मोबाईल ब्लॉक केल्याने चारित्र्याचा संशय घेऊन सराईत गुंडाने आपल्या पत्नीवर चाकूने पोटात वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्यावरही त्याने वार करुन जखमी केले आहे. धायरीमधील पंचरत्न … Read more