आवृत्ती पुणे

दुकानाचे शटर उचकटून कपडे चोरणारे दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : २१ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा घेतला शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकानाचे शटर उचकटून नवीन कपडे चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दुकान बंद असताना २५ जानेवारी रोजी रात्री १० ते २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी पावणेआठच्या दरम्यान आरोपींनी ३९ हजार ४५० रुपयांची नवीन कपडे … Read more

बोराडेनगर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल

वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्तांचे आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशाने बोराडेनगर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशानुसार आता बोराडेनगर येथील कमेला चौक ते कुमार गुलमोहर सोसायटी मेन गेटपर्यंत रोडच्या पूर्व बाजूस पूर्ण पार्किंग … Read more

बाप रे… पुण्यातील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार

वानवडीतील प्रकरण : आरोपींची संख्या १५ मात्र, 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वानवडी येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. वानवडी पोलिसांनी तपास करत ठाण्यातून आरोपीला अटक केली आहे. यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 15 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार … Read more

अग्निशस्त्र बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : वानवडीतील फातिमानगर रस्त्यावरील चहाच्या दुकानासमोर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. खंडणीविरोधी पथक-२ने ही कारवाई केली. एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.