आवृत्ती पुणे

खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपीच्या फरासखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपी फलटण पोलीस स्टेशनच्या ताब्यात : धायरीगावामधून केले अटक पुणे : महाराष्ट् न्यूज 360 न्यूज नेटवर्क फरासखाना पोलिसांनी फलटण पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्यास फलटण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. बुधवारी (दि. ०१ सप्टेंबर) फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक व … Read more

सराईत टोळीकडून दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे उघड

युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहरची कामगिरी : चौघांना घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आंतरराज्यीय सराईत टोळीकडून दरोड्याच्या तयारीसह घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी संशयित रिक्षाचा शोध घेत असताना गुप्त … Read more

१३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला इसम कुटुंबीयांच्या स्वाधीन

पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण पुणे : महाराष्ट्र न्यूज 360 नेटवर्क पुणे लोहमार्ग पोलिसांनी १३ वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या इसमाचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यावर, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. दिनांक ०८/०५/२००८ रोजी झेलम एक्स्प्रेस गाडीने प्रवास करीत असलेले इसम गणेश मन्नुलाल यादव ( वय २६) हा प्रवास करीत असताना तो … Read more

बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्यास अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनकडून अटक करण्यात आली असून, एकूण सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात घेण्यात आले आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस नाईक … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास केले जेरबंद

लष्कर पोलिसस्टेशन : तांत्रिक सूत्रांच्या माहितीनुसार केला तपास पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या विवाहित पुरुषाला लष्कर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे बावधन येथून जेरबंद केले. न्यू मोदिखाना येथे २० ऑगस्ट रोजी ही घटना घडल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून आरोपीला ताब्यात घेतले. प्रणय … Read more

जमीन देण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जमीन विक्री करायची असल्याचे सांगून दोघांनी रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील लोहगांव येथे फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. धनराज ज्ञानेश्वर मोझे (वय-58 रा. मोझे आळी, लोहगांव), भरत बाळासाहेब पवार … Read more

खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठाला चार लाखाला गंडविले

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनची कारवाई पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याची बतावनी करत एका जेष्ठ व्यक्तीला सायबर चोरट्याने 3 लाख 97 हजारांचा आर्थिक गंडा घातला. लॉकडाउन असल्याचे कारण सांगत वार्षिंक हप्ता इसीएस होणार नसल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 56 वर्षीय नागरिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

घरफोडी करणारी उत्तरप्रदेशमधील टोळी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : सात लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सदनिकेस लॅच लॉक लावून लग्न समारंभास गेल्यानंतर घरफोडी करून सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा 5 लाख 18 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील टोळीतील चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. साकिब शौकतअली अन्सारी … Read more

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार

स्थानिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खडक माळ आळीमद्ये चोरट्याने हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, खडकमाळ आळी येथे 45 वर्षांचा चोरटा चोरीच्या उद्देशाने आला … Read more

आरोपीला जेरबंद करून सात मोटारसायकली केल्या जप्त

नांदेडमधील माळाकोळी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोटारसायकली चोरणाऱ्यास जेरबंद करून त्याच्याकडील सात मोटारसायकल जप्त केल्या. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत माळाकोळी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. हरिओम बापूराव मुंडे (वय १९, रा. एकुकां खु., ता. जळकोट, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नांदे शहर व जिल्ह्यामध्ये … Read more