आवृत्ती पुणे

तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबवावा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे युवा वर्गामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून, हे थांबवण्यासाठी कोट्पा 2003 कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. मराठवाडा ग्रामीण … Read more

बंदीजनांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेसंदर्भात गृहमंत्र्यांसमवेत बैठक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील जेलमधील बंदीजनांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २९ मार्च २०२२ रोजी बैठक झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर भजन स्पर्धेच्या नियोजना संदर्भात राज्याचे तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक होणार आहे. यासाठी गृहमंत्र्यांसमवेत नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी राज्याचे गृहसचिव लिमये, … Read more

कात्रज मधील पाणीप्रश्न पेटला, काही भागाला सुरळीत पाणी तर काही भागावर अन्याय

माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतीक कदम व महेश कदम यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण पुण्यातील सुखसागर नगर भाग 1 व 2, दत्तनगर, भारत नगर, वाघजाई नगर, जाधव नगर, राजीव गांधी नगर, कात्रज -कोंढवा रोड या भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. … Read more

विठ्ठलराव वरुडे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने पुरस्कार प्रदान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून वयोवृद्ध ,जेष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवा करणाऱ्या माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सामाजाभिमुख कार्य करणारे विठ्ठलराव वरुडे पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श … Read more

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड होण्यासाठी दिली १०० पुस्तके

अमोल काटे : बिबवेवाडीमध्ये शिवजयंतीनिमित्त जाणिव फाउंडेशनचा उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे सोशल मीडिया, दूरचित्रवाणीमुळे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे. मात्र, विद्यार्थीदशेमध्ये वाचनाची आवड असली पाहिजे. पुस्तक आपला चांगला मित्र आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांना १०० पुस्तके दिल्याचे जाणिव फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितले. बालशिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बिबवेवाडीतील अंकुश मित्र मंडळ, … Read more

श्रीशा क्लबमधील स्टार प्लेअरने १९ पदके पटकाविली

आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धा : गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनने घेतल्या स्पर्धा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीमधील श्रीशा स्केटिंग क्लबमधील स्टार प्लेयरने १९ पदके पटकावत आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. थर्टीन नॅशनल म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान … Read more

डेक्कन पोलीस स्टेशन परिसर सीसीटीव्ही कॅमेराबंद

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण : पोलिसांच्या संकल्पनेतून नगरसेवकांनी बसविले सीसीटीव्ही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :गुन्हेगारीला आळा घालणे, गैरकृत्यावर नजर ठेवणे, सामाजिक शांतता अबाधित राखणे, वाहतूक अडथळ्यावर नियंत्रण ठेवणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुषंगाने महापालिकेच्या निधीतून डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही … Read more

पुण्यातील नगरपालिका निवडणूक प्रभागाची नावे

महाराष्ट्र३६० न्यूज नेटवर्क धानोरी – विश्रांतवाडी टिंगरेनगर – संजय पार्क लोहगाव – विमान नगर वाघोली – इऑन आयटी पार्क खराडी – चंदननगर वडगावशेरी कल्याणीनगर – नागपूर चाळ कळस – फुलेनगर येरवडा शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी बोपोडी – पुणे विद्यापीठ औंध – बालेवाडी बाणेर – सुस म्हाळुंगे पाषाण – बावधन बुद्रुक पंचवटी – गोखलेनगर फर्ग्युसन कॉलेज … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 28 नंबर प्रभागात ध्वजारोहण संपन्न

नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहण : अनेक मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क २६ जानेवारी रोजी बिबवेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. याप्रसंगी, राजेंद्र सरदेशपांडे, दिनेश मेहता, राजेश मेहता, भरत देडिया, संतोष जोधावत, संदीप चौधरी, राजेश पोरवाल, राजेश ललवाणी, दुलिचंद जैन, सुरेश गुंदेचा, प्रवीण परमार, माधव कातुरे, सुभाष … Read more

खोपडेनगरला सुकन्या समृद्धी योजना शिबिर

गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे शिबिराचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोरक्षस्मृती फाउंडेशन व पुणे शहर टपाल (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने खोपडेनगरमध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड दुरुस्ती, जन्मतारीख दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे आदींसाठी शिबिर घेण्यात आले. दहा वर्षांखालील मुलींसाठी पालकांद्वारे गोरक्षस्मृती फाउंडेशनतर्फे मोफत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे शिबिर झाले. सुकन्या समृद्धी … Read more