MBBS ला प्रवेशाच्या बहाण्याने 13 जणांना 2.53 कोटींला गंडा
येरवडा पोलिसांत फिर्याद : विमाननगर-अहमदनगर दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांना तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार विमाननगर येथील प्लॅटिनम … Read more