आवृत्ती पुणे

सय्यदनगर-हांडेवाडी येथे घातक शस्त्र बाळगणार्‍यास दरोडा पथकाने केले जेरबंद

दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-2 : ज्योतिबा शिंदेला केली अटक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सय्यदनगर रेल्वे गेटच्या पुढे हांडेवाडी रोड येथे घातक शस्त्र घेऊन फिरत असलेल्या इसमास दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने जेरबंद केले. शनिवारी (दि.21 ऑगस्ट) रोजी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. ज्योतिबा विठ्ठल शिंदे (वय 24, … Read more

दुचाकीवरील चोरट्याने कुरिअरचे तीन लाखाचे पार्सल लांबविले

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे: कुरिअर डिलिव्हरी बॉयने मोटारसायकलवर ठेवलेले कुरिअरचे पार्सलची बॅग मोपेडवर आलेल्या दोन चोरट्यांनी पळवून नेली. त्या बॅगमध्ये सुमारे दोन लाख ८३ हजार ४८० रुपयांच्या ऐवज होता. ही घटना धायरीतील डिएसके विश्व, पवन-बी बिल्डिंगसमोरील रस्त्यावर गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) रोजी घडली. याप्रकरणी कुरिअर डिलिव्हरी बॉयने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार … Read more

धायरीतील हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्यांनी मालक-कामगारांवर केला हल्ला

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे :धायरी येथील हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची शाब्दिक चकमक झाल्याने साथीदारांना बोलावून लोखंडी हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हॉटेलमालक आणि कामगार जखमी झाले. आरोपींनी आजूबाजूच्या दुकानदारांनाही शिवीगाळ- दमदाटी करीत आरोपी पसार झाले. ही घटना शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास घडली. मयूर मते (वय ३३, रा. धायरी, … Read more

दुचाकीवरील चोरट्याने ५० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली

महाराष्ट्र ३६० न्यूज दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याची महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची हिसकावून नेली. दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैतन्य हॉस्पिटलसमोर शुक्रवारी ही रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुरभी सतीश अजमेरा (वय २७, रा. मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दत्तवाडी पोलीस … Read more

बोपदेव घाटात मुलीच्या फोनने मदतीसाठी गेला आणि टोळक्याने धुतला;

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पुरुषांमध्ये स्त्रीदाक्षिणात्य मोठ्या प्रमाणावर असते. एखादी मुलगी अडचणीत असेल, तर तिच्या मदतीसाठी धावणार्‍यांची संख्या कमी नसते. अशाच एका मुलीने केलेल्या फोनवरुन मदतीला धावलेल्या तरुणाला टोळक्याने चांगलाच धुतला. या मारहाणीत त्याच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. बोपदेव घाटात अर्ध्यावरील एस वळणावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कासीम इस्माईल … Read more

हडपसरमध्ये प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज पहिले लग्न झाले असताना ते लपवून ठेवून तरुणीबरोबर प्रेमाचे नाटक करुन तिची फसवणूक केली. पहिल्या लग्नाची माहिती मिळाल्यावर प्रियकर व त्याच्या आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगीमध्ये १७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. नितीन दत्तात्रय कांबळे (वय २३, रा. … Read more

शेतकऱ्याच्या बंगल्यातून 155 तोळ्यांसह 88 लाखाचा ऐवज लंपास हडपसर-शेवाळेवाडीतील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज हडपसर (शेवाळवाडी) परिसरातील बंगल्यातून चोरट्यांनी 155 तोळे दागिने, परकीय चलन, चांदीच्या वस्तू, रोकड असा 88 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकऱणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये विवेक चोरघडे (वय 47, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, चोरघडे यांचा शेवाळवाडीमध्ये बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात मागील बाजूने मध्यरात्री चोरट्यांनी शयनगृहातील … Read more

पप्पू येनपुरे गँगचे तिघे जेरबंद, मोक्का कायद्यांतर्गत पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लुबालडे तसेच परिसरात घातक हत्याराच्या साहाय्याने दहशत पसरविणाऱ्या पप्पू येनपुरे गँगमधील तिघांना जेरबंद करून मोक्कांतर्गत पोलिसांनी कारवाई केली. टोळीचा म्होरक्या प्रवीण ऊर्फ पप्पू अनंता येनपुरे (वय २७) त्याचे साथीदार अजित अंकुश धनावडे (वय २४) अभिजित नंदू बोराटे (वय ३१, सर्व रा. अटल चाळ, सचाईमाता आंबेगाव खुर्द, पुणे) … Read more

सराईताकडून गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस- युनिट-३ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज शहरातील गुन्हेगारी नष्ट व्हावी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन बाळासाहेब गबदुले … Read more

सुरेश पिंगळे आत्महत्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा कालउपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी … Read more