आवृत्ती पुणे

‘लखोबा लोखंडे’ फेसबुक पेजचा ॲडमिन अटकेत

सायबर पोलिसांची कारवाई : पकडल्यास 100 कोटींचं बक्षीस देण्याचे केले होते चॅलेंज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या लखोबा लोखंडे या फेसबुक पेजचा ॲडमिन असलेल्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या … Read more

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बार्शीत भगवंत क्रिकेट असोसिएशन मैदानाचे उद्घाटन

सुसज्ज आणि सुविधांनी परिपूर्ण मैदान : आंतरराष्ट्रीय कोच आनंद शेलार यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची संधी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीतील भगवंत क्रिकेट असोसिएशनच्या भिसे प्लॉट येथील सुसज्ज आणि सुविधांनी परिपूर्ण मैदानाचे उद्घाटन सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, जिल्हा निवड समितीचे चेरमन उदय डोके आणि मार्गदर्शक के. टी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथे … Read more

स्वस्तात युनायटेड अरब अमिरातीचे ‘चलन’ नाही तर मिळाला ‘साबण’

बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार : कोंढवा रस्त्यावरील जगताप डेअरीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्तात युनायटेड अरब अमिराती देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला. या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना … Read more

घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना

चौघांना घेतले ताब्यात : पूर्व वैमनस्यातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून निगडीमध्ये एकाचा खून करण्यात आला. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीराने महिलेचा खून केला. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 20 सप्टेंबर २०२१) मध्यरात्री उघडकीस आल्या. संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णा भाऊ साठेनगर, ओटास्कीम, … Read more

नोकरीसाठी आलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यातच पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानात काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कापड दुकानाबाहेर घडला. … Read more

सैन्य भरतीत खोटा जन्मदाखला देऊन बॉम्बे इंजिनियरिंगची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी बनावट जन्म दाखला सादर करुन वय लपवून भरतीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बी. … Read more

‘पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा’

येरवडा आणि स्वारगेटमधील घटना : म्हणत मोबाईल चोरटे पसार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ”पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा” असे म्हणून धमकावून ते पळून … Read more

पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

मुरूडमधील काशिद समुद्रातील घटना : जीवरक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क पुणे : जीवरक्षकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन पाण्यात उतरलेल्या दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मुरुडमधील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहायला उतरलेल्या या तरुणांना पाण्याचा अंदाज न अल्याने ही घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजता काशिद … Read more

¨मोक्का°तील फरार सराईताच्या बीडमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचाही गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या आणि मोक्कातील फरार सराईत गुन्हेगाराच्या बीडमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून त्यास मोक्का आणि पास्को या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सकाळी … Read more

ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणारी टोळी गजाआड

खडक पोलीस स्टेशनची कारवाई : चौघे अटकेत, दोघे फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले असून, आणखी दोघे फरार आहेत.खडक पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादींचा स्टेशनरी विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. फिर्यादींच्या … Read more