आवृत्ती पुणे

मसाज पार्लरमधील वेश्याव्यवसायावर छापा टाकून आठ पीडित मुलींची सुटका

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी : बालेवाडी फाटा येथील कणक स्पावर कारवाई पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा येथे प्राप्त झालेल्या माहितीचे आधारे कणक स्पा, वरसे, बालेवाडी फाटा, बाणेर पुणे येथे बुधवारी (८ सप्टेंबर) बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, सदर ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याचे निष्पन्न … Read more

कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणारा पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : २१ मोबाईल हँडसेट, मोपेडसह एक लाख ८८ हजारांचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल हँडसेट, होंडा कपनीची मोपेड असा एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, तीन गुन्हे … Read more

बँक घोटाळ्यातील ‘वाँटेड’ मुख्य आरोपी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या ताब्यात

तीन महिन्यांपासून फरार हनुमंत केमधरे अखेर जेरबंद : शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यातील ‘वाँटेड’ आणि तीन महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी हनुमंत केमधरे याला जेरबंदकरण्यात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेला यश आले असून, न्यायालयाने आरोपीस १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन … Read more

भोंदू बाबाचा सल्ला; पत्नी अनैसर्गिक संबंध

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भोंदूबाबासह सात जणांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विवाहितेला भोंदूबाबाकडे नेल्यानंतर त्या बाबाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पत्नीला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर विवाहिता वेडसर असल्याचे सांगत तिची बदनामीही केली. याप्रकरणी येरवडा येथील आसिफ बाबा … Read more

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेऊन बनवली व्हीडिओ क्‍लिप

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क एका घरमालकाने मोलकरणीच्या गरीबीचा फायदा घेत, तीच्या सोबत शारीरीक संबंध ठेवले. हे संबंध ठेवल्याचे छुपे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. मोलकरणीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर हे चित्रीकरण तिच्या पतीच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हीम्मतसिंग धीमान (रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी) असे आरोपीचे नाव … Read more

राज्य पोलिस दलातील ३७ आयपीएस, ५४ उपायुक्त अन् ९२ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राज्य गृह विभागाने आज पोलिस दलात मोठे फेरबदल करत ३७ आयपीएस अधिकार्‍यांसह ५४ पोलिस उपायुक्त/ पोलिस अधीक्षक/ अप्पर पोलिस अधीक्षक आणि तब्बल ९२ सहाय्यक आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्या खालील प्रमाणे आहेत. पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या … Read more

चिकन सेंटर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी

गुरुवार पेठेतील प्रकार : दोघांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गुरुवार पेठेतील चिकन सेंटरमध्ये गोंधळ घालत जीवे मारण्याची धमकी देऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. ही घटना दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी हम चिकन सेंटरमध्ये घडली. झैद … Read more

वाहतूक पोलिसांमुळे फीट आलेल्या दुचाकीस्वाराला मिळाले जीवदान

सोलापूर रस्त्यावरील क्रोम चौकातील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क चालत्या दुचाकीवरील दुचाकीचालकाला फीट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्यानंतर क्रोमा चौकातील पोलीस उपनिरीक्षक सोहेल इनामदार, पोलीस हवालदार किसन काळे, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघचौरे, पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी त्याला तातडीने बाजूला घेऊन प्रथमोपचार करून रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीचालक … Read more

लोहगावमधील पवारवस्तीतील घर फोडून एक लाख ९० हजारांचा ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना लोहगाव-वाघोलीमधील पवारवस्ती येथे घडली आहे. मंगल सुभाष काळे (वय ५०, रा. माळवाडी, लेन नं.४, पवारवस्ती, वाघोली, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

ॲमेझॉन व फ्लिपकार्डची ई-पेद्वारे १६ लाख ८ हजारांची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ६ ते १७ जून २०२१ दरम्यान घडला आहे. महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ॲमेझॉन, फ्लिपकार्ड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट कमिशन बेसीसच्या बदल्यात ई-पेद्वारे खरेदी करण्यास सांगून विश्वास संपादन केला. मात्र, फिर्यादीला कमिशन व रक्कम परत करता सुमारे १६ लाख ८ हजार ५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार … Read more