आवृत्ती पुणे

व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

सांगवी पोलिसांत फिर्याद : सहा मोबाईलधारकावर गुन्हा महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : शेअरचॅट या ॲपवर महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर महिलेला तिच्या व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 फेब्रुवारी 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी 6 … Read more

104 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : 5 लाखांचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-2च्या पथकाने अटक केली. आरोपीने तब्बल 104 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 लाख रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more

दिव्यांग मुलांची विशेष कामगिरी कौतुकास्पद

डॉ. रविंद्र शिसवे : पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंगमधील यशस्वी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : आपण कुठेही कमी नाही, हीच बाब या दिव्यांग मुलांनी पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंग चॅम्पियन स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून दाखवून दिली आहे. त्यांचे कौतुक करताना विशेष अभिमान वाटत आहे, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. उदयपूर (राजस्थान) येथे 21 … Read more

FoSCoS प्रणालीवर अन्न व्यावसायिकांनी अद्ययावत माहिती नोंदवावी

Foscos.fssai.gov.in संकेतस्थळावर परवाना/नोंदणी अर्ज क्रमांक आधारित User ID सुरू महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सोलापूर : अन्न परवाना/नोंदणी साठी Foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परवान्यासाठी अथवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांना परवाने/नोंदणी मंजुर झालेले आहेत. परंतु त्यामध्ये अन्न व्यावसायिकांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमेल नमुद केलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ ऑनलाईनमध्ये … Read more

पत्नी अन् प्रियकराच्या त्रासाने पीएमपीचालकाची परळीत आत्महत्या

आंबेजोगाई पोलिसांत फिर्याद : पोलीस तपासात स्वखुशीने जाकीर सोबत आल्याचा खुलासा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी अन् प्रियकराच्या त्रासामुळे पीएमपीचालकाने बीड जिल्ह्यातील मुळगावी जाऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून सततच्या धमक्यांना वैतागून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार पत्नी व … Read more

धनकवडीत दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये : आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी परिसरात कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या 6 गुन्हेगारांना अटक करुन त्यांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगरमधून धिंड काढली. आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी … Read more

‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावले 17 लाख

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : प्लेबॉय होण्याच्या नादात वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा गमावला महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी व मेंबर होण्यासाठी रजिस्ट्रेशन करुन एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला एक तरुण भुलला आणि तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावून बसल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. … Read more

‘फिल्म अ‍ॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर येथील इन्स्टिट्युटची केली तोडफोड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कोर्स पुर्ण केल्यानंतर काम मिळत नसल्याच्या रागातून फिल्म अकॅडमीच्या संचालिकेला फरफटत नेत मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या 14 जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. हा … Read more

वेळीच उपचार करून घेणे गरजेचे

डॉ. हरिभाऊ सोनवणे : डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीनंतर प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. कामाच्या रगाड्यामध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजार बळावल्यानंतर उपचारासाठी धाव घेतो. मात्र, तसे न करता वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे, असे मत जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केले. जागतिक … Read more

विठेश्वर मंदिरातील दानपेटीसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

वारजे पोलिसांत फिर्याद : मंदिर बंद असताना अज्ञात चोरट्याने केली चोरी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : विठेश्वर मंदिरातील दान पेटीतील 9 हजार 500 आणि देवाच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. कर्वेनगरमधील विठ्ठेश्वर मंदिराचा दरवाजा उचकटून 4 एप्रिल सायंकाळी 7 वा. ते 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी … Read more