आवृत्ती पुणे

ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : २६ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : ज्वेलरी शॉपमध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगमधून किमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट … Read more

सराईत मोबाईलचोराकडून लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : महागडे १५ मोबाईल संच ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोबाईलचोराकडून अडीच लाखांचे महागडे १५ मोबाईल संच ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, एकूण सहा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल संच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील स्टाफ … Read more

‘डीएसकें’च्या बंगल्यातून चोरी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : सराईत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डी. एस. के. यांच्या ई. डी. ने जप्त केलेल्या बंगल्यातून घरफोडी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ला यश मिळाले असून,त्यास पुढील कार्यवाहीसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुणे शहरात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वारंवार वाढ होत … Read more

वकील महिलेला खंडणी मागणारे सराईत जेरबंद

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : दोघे लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वकील महिलेला खंडणी मागणाऱ्या दोघा सराईतांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी एक महिला तक्रारदार या त्यांच्या दुचाकीवर आशियाना अपार्टमेंट पूना कॉलेजसमोर … Read more

‘समेट’साठीच्या कालावधीत पत्नीवर पतीचा ‘बलात्कार’

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला होता वेळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल, त्यांना काही कालावधीसाठी वेगळे राहण्यास कौटुंबिक न्यायालयाकडून सांगण्यात येते. या कालावधीत जर त्यांच्या समेट झाला नाही तर पुढे त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली जाते. या फारकतीच्या काळात पत्नी वेगळी रहात असताना पती … Read more

बेकायदा गावठी रिव्हॉल्‍व्हर बाळगणारा जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा गावठी रिव्हॉल्‍व्हर बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस … Read more

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल:पाचपैकी एक आरोपी ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीवर ११ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दोन कोटींची फसवणूक झाल्याबद्दल येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.वडगावशेरी परिसरात … Read more

जास्त गुणांच्या आमिषाने फसवणारा जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘जीमॅट’ या आंतरराष्ट्रीय एमबीएकरिता असणारी पूर्व परीक्षा ऑनलाइन रिमोट ॲक्सेस घेऊन जास्त गुण मिळवून देणाऱ्या आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून सायबर पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली.फिर्यादी यांना परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा असल्याने त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर ‘जीमॅट’ या … Read more

एमपीएससीच्या क्लासला जाणाऱ्या विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बदनामीची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना तसेच एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीची निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या क्लासला जाणार्‍या महिलेची भर दिवसा रस्त्यावर अनेकदा छेडछाड होत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी एका २६ … Read more

टपरीचालकावर कोयत्याने वार करणारे रावण गँगमधील एक अटकेत

भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा : कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या मागे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टपरी मधून 200 रुपयांचा गायछाप तंबाखू व सिगारेट खरेदी केल्यावर त्याचे पैसे टपरी चालकाने मागितले असता तिघांनी मिळून टपरी चालकाला ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे … Read more