राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त…

राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त....png

राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त..

आज दिनांक १९/०४/२०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शारदा अनाथ आश्रम शाळा साई मंदिर प्रती शिर्डी शिरगाव या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शालेय साहित्य तसेच फळ-खाऊवाटप करण्यात आले.

या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब सुतार, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर, युवक शहराध्यक्ष छत्रपती सांगोलकर विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष उमेश लोहार, महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी ताई गंगावणे, रासपचे नेते संतोष गावडे, संपत मामा चांदेरे, युवानेते सुनील आखाडे, आरिफ भाई शेख, तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय लोखंडे सर, शिक्षक संतोष चव्हाण सर उपस्थित होते.