आवृत्ती , पुणे

ब्राम्हण समाजावर हल्ल्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

भूम तालुका ब्राम्हण संघटनेतर्फे निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राज्यात असलेल्या ब्राम्हण समाजास सामुहिक हत्या करुन संपविण्याची भाषा करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने दि १ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती युट्युबच्या माध्यमातुन व इतर काही … Read more

पवनचक्क्या तात्काळ बंद करण्याची मागणी

सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पवन चक्क्या तात्काळ बंद करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या भूम व वाशी तालुक्यात पवनचक्क्या धारकांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी केलेल्या आहेत. भूम व वाशी डोंगराळ भाग असून या पवन चक्क्या बसवण्यासाठी मशिनरी, पंखे, ट्रान्समिशन, केबल जवळ पोहोचवण्यासाठी … Read more

आज रंगणार न्यू होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम

संयोगिता गाढवे यांच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने व राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा स्त्रियांसाठी खास कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. भूम शहरातील महिलांसाठी बक्षिस योजनापर कार्यक्रम आहे. जिल्हा नियोजन समिति सदस्या संयोगिता गाढवे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित … Read more

गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आरोपीवर कारवाई

सुमारे 1 लाख किंमतीचे 2000 लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर येथे चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणा-या आरोपीवर कारवाई करण्यात आली. निलेश पवार (रा.मुळेगाव तांडा) याला अटक करण्यात आले आहे. 1 लाख 4 हजार 500 रुपये किंमतीचे 2000 लिटर गुळमिश्रीत रसायन 10 प्लॅस्टीक … Read more

जैन कॉन्फरन्स के अल्पसंख्यांक योजना के प्रांतीय उपाध्यक्ष पद पर राहुल कर्नावट

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉनफ्रेन्स, नई दिल्ली के पंचम झोन के अल्पसंख्यांक योजना के प्रांतीय उपाध्यक्ष पद पर राहुल रमणलाल कर्नावट को नियुक्त किया गया है। अपनी प्रतिभा, प्रतिष्ठा, और सेवा भावना से इस पद की गरीमा बढ़ाते तथा बनाये रखते हुए समाज मे कार्य … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून दिला कानमंत्र

मातृ पितृ प्रतिष्ठान व माजी नगरसेवक प्रविण चोरबेले याच्या वतीने आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : मातृ पितृ प्रतिष्ठान व नगरसेवक प्रविण चोरबेले याच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधील दहावीच्या बोर्डाच्यापरीक्षा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी गणित तज्ञ दिलीप देशमुख सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की उज्ज्वल यश … Read more

अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा : महावीर जोंधळे

अरिहंत जागृती मंच तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. तेच जैन धर्माचं मूळ आहे. केवळ पूजा अर्चा करून, कर्मकांडातून धर्म टिकत नाही, तर विचारांतून, तत्त्वज्ञानातून तो टिकवावा लागतो. त्यासाठी धर्मांध होण्याची गरज नाही. धर्मांधता म्हणजे धर्माचं एक प्रकारे अवमूल्यनच होय.’ असे प्रतिपादन अरिहंत … Read more

भगवान महावीर निर्वाण कल्याणक वर्ष में जारी होंगे के सिक्के

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल उदयपुर : जैन धर्म के २४ वें तीर्थंकर भगवान महावीर के २५५० निर्वाण कल्याणक महोत्सव २०२३ -२४ के उपलक्ष्य में भारत सरकार १०० रुपये मूल्यवर्ग के स्मारक सिक्के जारी करेगी। दिनांक 23 फरवरी 2024 को भारत के राजपत्र में जारी अधिसूचना के अनुसार 44 मिलीमीटर के वृत्ताकार ये सिक्के … Read more

उद्योगपती विशाल चोरडिया यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : उद्योगपती विशाल चोरडिया यांना लोकमत समूहाच्या वतीने देण्यात आलेला “महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” पुरस्काराबद्दल उद्योगपती अजय मेहता, लक्ष्मीकांत खाबिया, दिलीप विनायकिया, हितेश शहा, अमित सोलंकी यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.