भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने ३० वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती व चांदमल … Read more