आवृत्ती , पुणे

दहशत माजविणाऱ्या रुद्र ढिलेवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, पवन उर्फ रुद्र ढिले या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पवन उर्फ रुद्र ढिले, (वय २२ वर्षे रा.१२७८, शेख सल्लाउद्दीन दर्या जवळ, कुंभार वाडा कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता … Read more

भूम येथे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रा संघनेचा रस्ता रोको आंदोलन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम:तालुक्यातील शेतकरी व शेतकरी पुत्राने एकत्र येऊन दिनांक ११ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर गोलाई चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने मागण्या शास- नाने कांदा निर्यात बंदी हटविण्यात यावी, दूध उत्पादक घेणाऱ्या पशु मालकांच्या दुधाला दरवाढ देणे, भूम … Read more

सटवाईवाडी येथे हरभरा शेतीशाळा संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव: 04 जानेवारी रोजी वाशी तालुक्यातील मौजे-सटवाईवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.यावेळी गावातील शेतकऱ्यांना हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत एकात्मीक पद्धतीचा अवलंब, किड व रोगांची ओळख,फवारणी करताना घ्यावयाची काळजी, श्रवर्षण काळात 13:00:45(पॉटशियम नायट्रेट)ची फवारणी करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यान आली. यावेळी प्रमुख … Read more

बार्शी बससॅन्डवर हिरकणी कक्षाची स्थापना

श्री विठ्ठल पतसंस्थेचा उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी :मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बार्शी बस स्टॅण्डवर महिला. मातांची होणारी गैरसोय ओळखून विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कै. आनंदराव पाटील व कै. आनंदीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व सोयीनियुक्त असा हिरकणी कक्ष उभारण्यात आला जेष्ठ विधीतज्ञ बापू करंजकर व शारदा करंजकर यांच्या हस्ते लोकार्पण … Read more

बार्शीमध्ये शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शहरातील जवाहर हॉस्पिटलच्या आवारात एक कोटी रुपये खर्चुन नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. लवकरच आकर्षक अशी शिवसृष्टी बार्शीत साकारणार आहे.नगरपालिकेकडे यासंबंधीची मागणी केल्यानंतर येथील जय शिवराय प्रतिष्ठानने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी … Read more

मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची बार्शी टाऊन रेल्वे स्थानकाला भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राम करण यादव यांनी विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या सोबत इतर अधिकाऱ्यांसह सोलापूर विभागातील लातूर रोड ते कुर्डूवाडी दौरा असताना बार्शी स्थानकाला भेट दिली, त्यांनी रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक कार्यालय, रेल्वे कॉलनी, प्रवासी सुविधा यांची पाहणी केली. यादरम्यान रेल्वे प्रवासी सेल बार्शी यांच्या … Read more