आवृत्ती , पुणे

मेवाड भूषण प.पू.प्रतापमलजी म.सा.यांच्या संयम शताब्दी महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आनंद दरबार कात्रज दत्तनगर येथे दि.२६ डिसेंबर रोजी मेवाड भूषण प.पू.प्रतापमलजी म.सा. यांच्या संयम शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने सुरू होत असलेल्या आनंद दरबार संस्था संचालित गुरु आनंद मेडिकल सेंटरच्या इमारतीस महाराज साहेबांचे पदस्पर्श लागले. यावेळी गुरु गुणानुवाद धर्मसभेत उपस्थितांना संबोधित करताना प.पू. गौतममुनीजी म. … Read more

गुरू प्रताप गौतम मुनिजी नर्सिंग होम का लोकार्पण सम्पन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: गुरू प्रताप गौतम मुनिजी नर्सिंग होम का लोकार्पण गुरू पुष्यामृत के पावन योग मे गुरूवार दि. २८ दिसंबर २०२३ को आयोजित किया गया था। यह कार्यक्रम कोंढवा – सासवड रोड, खड़ी मशीन के पास, सिंहगढ़ डेंटल कॉलेज के सामने, कोंढवा बु. पुणे में सम्पन्न हुआ। पंडित रत्न श्रमणसंघीय … Read more

आनंद पार्श्व गुरुकुल, केडगाव चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल केडगांव : श्री आनंद पार्श्व गुरुकुल, सोनेवाडी रोड, केडगाव चा २रा वार्षिक स्नेहसंमेलन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषिजी म. सा., श्री आलोकऋषिजी म.सा., श्री दिव्यदर्शनाजी म. सा., श्री विनीतदर्शना जी म.सा., श्री प्रणवदर्शनाजी म.सा. व श्री ईशदर्शनाजी म.सा. यांच्या पावन उपस्थितित, पालक आणि इतर आमंत्रित महानुभावांच्या सान्निध्यात उत्साहात साजरा … Read more

रामलल्लाच्या विराजमानासाठी अयोध्या सज्ज

22 जानेवारीला महासोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल अयोध्या : ‘पुढील महिन्यात अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या पांढऱ्याशुभ्र मकराना संगमरवरी गर्भगृहात प्रभू रामाची बालरूपातील मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्ट’ने बुधवारी दिली. अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रस्टचे … Read more

युट्यूबवर दिसण्याचं स्वप्न मृत्यूनंतर झालं पूर्ण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल गाझा : अवनी एडूसचं युट्यूबवर प्रसिद्ध होण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झालं आहे. ऑगस्ट 2022 मध्ये पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये मायक्रोफोन हातात घेऊन हसत आपल्या युट्यूब गेमिंग चॅनलसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षेबद्दल तो बोलायचा.त्यात तो म्हणतो, “तर मित्रांनो मी माझा परिचय देतो. मी गाझाचा आहे आणि 12 वर्षांचा … Read more

दरोडेखोर बीडमधून आले, जाळ्यात अडकले

महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पारगाव : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगावजवळील उंदरे पेट्रोल पंपाजवळ दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील आठजणांना वाशी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या सर्वांना पाच दिवस पोलिस … Read more