दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीची तब्बल 29 वर्षांनी मुक्तता
साक्षीदार ओळखू शकले नाहीत : जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वेदपाठक यांनी दिला आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील आरोपीची तब्बल 29 वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. साक्षीदार आरोपीला ओळखू शकले नाहीत. त्याच्याविरूध कोणताही थेट पुरावा नसून, कसलीही जप्ती झालेली नाही. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्याचा युक्तीवाद ॲड. … Read more