आवृत्ती पुणे

बंदूकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लुटली

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना : इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कांदलगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील 40 वर्षीय शेतकऱ्यास शेतातील औषधे आणण्यासाठी जात असताना बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हिंगणगाव येथे सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण … Read more

बालाजी ज्वेलर्सवरील दरोड्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या

सातारा एलसीबीने गुजरातमध्ये जाऊन केली कारवाई – धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाचा केला गैरवापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अखत्यारीतील एका ट्रस्टची जमीन डेव्हलपमेंटसाठी देण्याच्या बहाण्याने अमर बिल्डर्सची तब्बल पाच कोटी 33 लाख 31 हजार 537 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात फिर्याद दाखल … Read more

कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरात आढळला मृतदेह

दोघांना घेतले ताब्यात : हत्या की आत्महत्या, परिसरात एकच खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृतदेह पुण्यातील राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. गणेश यशवंत तारळेकर (वय-४७) असे मृत सॉफ्टवेअर अभियंत्याचे नाव आहे. त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे त्याच्यासोबत असलेल्या … Read more

डी एस कुलकर्णी यांच्या सील केलेल्या बंगल्यात चोरी

चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास : चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील डीएसके यांचा सील केलेल्या बंगल्यातून सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी चतुश्रुंगी पोलीस … Read more

‘स्वारगेट’ परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

गर्दीमध्ये चोरटे साधतात संधी : पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त कधी करणार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. कोल्हापूरच्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी रविवारी दुपारी ४० हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. मोबाईल, पॉकेटमारी, सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी … Read more

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलाने केला मुलीचा खून

बिबवेवाडीतील घटनेने परिसरात खळबळ- घटनास्थळावरून सराव करणाऱ्यांसह नागरिकांनी काढला पळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमामधून आठवी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा यश लॉन्स येथे नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची … Read more

दुचाकीवरून आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले

दोघांवर गुन्हा : उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोर सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. उरुळी कांचन … Read more

फ्लॅटचे कुलूप उचकटून ४३ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून पाच लाख ४३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमध्ये शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.रोहित केंडे (वय ३४, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये … Read more

हातचलाखीने एटीएम कार्ड चोरणारा अटकेत

वानवडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखांची रक्कम ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून एटीएम कार्डची चोरी करणाऱ्या चोरास अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून एकूण १,९१,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.वानवडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय ६१) हे दि. २५ जानेवारी रोजी … Read more

गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कारवाई : २० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : गावठी कट्ट्यासह दोघांना जेरबंद करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत यंदा घटस्थापना काळात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून, वानवडी पोलीस स्टेशनकडील तपासपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने पेट्रोलिंग … Read more