दोन सराईत वाहनचोरांना अटक
दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : स्कॉर्पिओसह चार दुचाक्या ताब्यात पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क चारचाकी आणि दुचाकी वाहने चोरणार्या दोघा वाहनचोरांना दत्तनगर पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओआणि चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. पर्वती परिसरात या दोन वाहनचोरांना पकडले असून, ते बनावट चावीचा वापर करून चोरी करत असत. राजू ऊर्फ गुड्या मधुकर पवार … Read more