रामटेकडी परिसरातील कचरा डेपोला भीषण आग
पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी येथे असणाऱ्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले.यात जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे. कचरा प्रकल्प असून, या कचरा प्रकल्पाला पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती … Read more