आवृत्ती , पुणे

चाईल्डहूड कॅन्सर रुग्णांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

लायन्स क्लबचा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, इंडियन अकादमी ऑफ पेडिऍट्रिक पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचे लायन गिरीश दंडवते आणि ससून जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी रोजी चाईल्डहूड कॅन्सर ऍक्टिव्हीटी अंतर्गत ससून रुग्णालयातील चाईल्डहूड कॅन्सर असणाऱ्या मुलांसाठी रेखाचित्र, चित्रकला, कथा सांगणे, कविता … Read more

ध्वज दर्शन एवं वासक्षेप का आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री शंकेश्वर पूनम यात्रा संघ और संगीत मंडल व्दारा सभी को सह परिवार भगवान की भक्ति, ध्वज दर्शन एवं वासक्षेप के लिए आमंत्रित किया गया है। पूज्य गुरुदेव आचार्य भगवंत श्रीमद् विजय विश्वकल्याण सूरीश्वरजी महाराजा साहेब की प्रेरणा से मुलनायक भगवान श्री विमलनाथ दादा की पहली वर्षगांठ … Read more

नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या. काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा पगारवाढीची वेळ येते आणि संस्था … Read more

बारा वर्षाच्या मुलाचे पैशासाठी अपहरण

पोलीसांकडून सहा तासांच्या आत मुलाची सुखरुप सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बारा वर्षाच्या मुलाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलीसांना सहा तासांच्या आत मुलाची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीसांनी केली आहे. फिर्यादी यांच्या बारा वर्षाच्या मुलाचे भिलारवाडी कात्रज येथुन आरोपी राजेश शेलार याने त्याच्या … Read more

मुंबई विद्यापीठास 20 कोटीचे अनुदान मंजूर

पायाभूत आणि शैक्षणिक विकास करणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : पीएम-उषा अंतर्गत मंजूर 20 कोटी अनुदानामुळे कल्याण आणि ठाणे उपपरिसराच्या बळकटी करणास हातभार लागणार असून पायाभूत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सुविधांमध्ये वाढ होणार आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत मुंबई विद्यापीठास पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी 20 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. … Read more

पुण्यातील नाईट धिंगाणा होणार बंद

हॉटेल आणि पबसाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली जाहीर महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील तरुणांचा रात्रीचा धिंगाणा थांबवण्यासाठी आयुक्तांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून … Read more

आदिवासी महिलांनी घेतली भरारी

बहुगुणी बिब्ब्यामुळे मिळाला नवा मार्ग महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल वाशीम: बिब्यातली गोडंबी काढून बहुगुणी औषधी बिब्याच्या तेलाद्वारे समाजाचे आरोग्य सांभाळणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील आदिवासी समाजातील महिला आता नव्या उमेदीने स्वावलंबी बनल्या आहेत. या समाजातील महिलांना पूर्वी वर्षातील काही महिनेच करता येणारा व्यवसाय आता वर्षभर करता येत आहे. आयुष्याला बिब्बा लागणे ही ग्रामीण भागातील म्हण … Read more

जितो स्पोर्टस् कार्निवलला शानदार सुरुवात

महिनाभर चालणार खेळांचा उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ) तर्फे आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा जितो स्पोर्ट्स कार्निवलला १७ फेब्रुवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण १० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पूनावाला फिनकॉर्प हे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून मकवाना अँड तन्मय कंस्ट्रक्शन्स … Read more

गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: तालुक्यातील नळी वडगाव फाटा येथील वृद्धाश्रमाचे संचालक हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे रविवारी (दि.१८) सायंकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने वृद्धाश्रमातील अनेक वृद्ध व निराधार लोकांचा बाप गेला … Read more

शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती भूम च्या वतीने कल्याण स्वामी मठ येथे आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवर्य भिमराव घुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल, माजी नागरसेक रूपेश शेंडगे, अजय … Read more