आवृत्ती पुणे

ध्यान खुशहाल व समृद्ध जीवन का स्वर्णिम मार्ग

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : ‘सूर्यदत्त’ द्वारा हर्षोल्लास से मनाया गया प्रथम विश्व ध्यान दिवस महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आज की स्पर्धात्मक जीवनशैली में मानसिक तनाव, नींद न आना, भय जैसे मानसिक विकार बढ़ते जा रहे हैं। इन समस्याओं से निपटने के लिए मेडिटेशन (ध्यान) ही एकमात्र उपाय है। मन को शांत, तन … Read more

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश सचिव युवा उद्योगपती संतोष जैन यांच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून संतोष जैन यांनी जैन समाजामध्ये मोठे संघटन उभे केले आहे. अल्पसंख्याक विभागातील अनेक योजना त्यांच्यामुळे जैन समाजातील लाभार्थी पर्यंत पोहचत आहेत.

क्रोधावर विजय ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली

राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : क्रोध, काम आणि लोभ हे व्यापाऱ्यांसाठी घातक दुर्गुण असून, क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४” प्रदान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा … Read more

ऋषी आनंदवनचा राजस्थानात सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जयपूर येथे इंदिरा गांधी पंचायती राज संस्थान सभागृहात हडपसर येथील ऋषी आनंदवन या संस्थेचा ग्रीन आयडियल वॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार ऋषी आनंदवनतर्फे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांनी स्वीकारला. राष्ट्रीय ट्रिमॅन विष्णूजी लांबा यांच्या श्री कल्पतरू संस्थानतर्फे भारतातील पर्यावरणप्रेमी व त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमुख संस्थांना … Read more

JATF तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी

लुल्लानगरमध्ये JATF हॉस्टेलचे भूमिपूजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या JATF च्या वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या JATF पुणे … Read more

क्रोध की चिंगारी पर क्षमा का जल बनें : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री हाइड पार्क टेम्पल ट्रस्ट में पं. राजरक्षितविजयजी ने अपने प्रवचन में जीवन में क्षमा के महत्व को रेखांकित करते हुए कहा कि क्रोध चाहे कितना भी प्रचंड हो, वह क्षमा के आगे हार जाता है। उन्होंने भगवान पार्श्वनाथ के समता गुण को जीवन में अपनाने का संदेश दिया। पं. … Read more