आवृत्ती पुणे

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी जीएचआरडीसी रँकिंग मध्ये 3 ऱ्या क्रमांकावर

उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे महत्वाचे : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थेस ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेन्टरच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या यादी मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम क्षेत्र विभागात तिसरे स्थान मिळाले आहे. याआधीही हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘सूर्यदत्त’ला सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट … Read more

साडेतीन लाखाची रोकड असलेली बॅग चोरट्याने केली लंपास

बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शीतील एका व्यावसायिकाची साडेतीन लाखाची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांतीलाल शिवलाल मूनोत यांचे तुळजापूर रोड व दाणे गल्ली येथे दोन ऍग्रो एजन्सी चे दुकान आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी दिवसभरातील विक्री केलेली रोख रक्कम ३,६०,००० रू. … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात बुधवारी दीपोत्सवाची भक्तिमय पहाट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स पूना गणेशखिंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता सहकुटुंब येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉद्वारे … Read more