आवृत्ती पुणे

आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये सुंदर विचारांचे दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पाणी खालच्या दिशेने सहजपणे वाहत जाते त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्याप्रमाणे आपले मनसुद्धा अशांतीकडे, विकृतींकडे सहजतेने धाव घेते. परंतु त्याला वरच्या दिशेने न्यायचे असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत केसनंद लोणीकंद रोड एक जण ठार

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केसनंद लोणीकंद रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. ही घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कमलेश शिंदे पोलीस अंमलदार लोणीकंद यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात वाहन चालक धडक दिल्यानंतर पळून गेला आहे. केसनंद … Read more

संघाच्या सेवेतून मिळते संपूर्ण पुण्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त जीवनामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण व्यक्तिगत पातळीवर सेवा करतो परंतु त्याहीपेक्षा संघाची सेवा अधिक महत्त्वाची असते. त्यातून संपूर्ण पुण्य मिळते आणि संघाची सेवा करणाराच तीर्थंकर बनू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी … Read more

क्रेडिट कार्डचे बिल भरण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रेडिट कार्डचे बिल भरण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रविवारी (दि. २८) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन बँकेतील क्रेडिट कार्ड विभागातील कर्मचारी … Read more

आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को

जीतो जुहू चैप्टर का आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जीतो जुहू चैप्टर का ‘रिश्ते’ कार्यक्रम मुंबई झोन के सहयोग से आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को आयोजित किया गया हैं। रविवार, 25 अगस्त 2024 को जलाराम हॉल, जेवीपीडी स्किम, विले पार्ले (वेस्ट), मुंबई-49 में आयोजित होने वाले इस कार्यक्रम में … Read more

जैन समाजातील मान्यवरांचा होणार ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे’ सन्मान

पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, आदर्श परिवार, ‘समाजशिरोमणी’, ‘समाजभूषण’,’समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कार व ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान … Read more

धर्म हाच जीवनाच्या परिवर्तनाचा खरा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये मौलिक जीवन बोधामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धर्म हाच जीवनातील परिवर्तनाचा खरा मार्ग आहे. दुःखातून मुक्त होऊन आपल्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य राहिल असा प्रयत्न करा. कारण तोच मोक्षाचा मार्ग आहे हे लक्षात घ्या. आपल्या आत्म्याचे मूळ स्वरुप आनंदस्वरुप आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे कोणत्याही कारणाने दुःखी व्हायचे नाही हे मनाशी पक्के … Read more