आवृत्ती , पुणे

मौन साधना शिखर महोत्सवाचे आयोजन

प.पू. आप्तवंदनाजी म. सा. यांच्या ३९९ दिवसांच्या मौन साधनेची पुर्णाहुती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या आशिर्वादाने आणि उपप्रवर्तिनी पूज्य श्री चंदनबालाजी म. सा., बुलंदवाणी पूज्य श्री पद्मावतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या पवित्र सान्निध्यात आनंद दरबार, कात्रज, दत्तनगर, पुणे येथे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी मौन … Read more

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी’सूर्यदत्त’च्या रोहित राजेंद्र वाघ याची निवड

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनमध्ये (एसआयएमएमसी) एमबीएच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे. रोहित २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रोहितने चौथे स्थान … Read more

जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली पंचम झोनच्या अध्यक्षपदी नितीन बेदमुथा

महाराष्ट जैन वार्ता पुणे: मुंबई-पुणे पंचम झोन जैन कॉन्फरन्सच्या प्रांतीय अध्यक्षपदी नितीन बेदमुथा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. जैन समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नितीन बेदमुथा यांनी समाजसेवेची अनेक वर्षांची परंपरा जोपासली आहे. त्यांच्या निवडीमुळे जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या यशस्वी निवडीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील … Read more

शिव चोरडिया के तबला वादन ने दर्शकों को किया मंत्रमुग्ध

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : युवा तबला वादक शिव चोरडिया के तबला वादन को संगीत प्रेमियों ने दिल से सराहा और प्रशंसा की। प्रस्तुति का अवसर था पंडित विजय घाटे द्वारा बालगंधर्व रंगमंदिर में आयोजित ‘तालचक्र युवा संगीत महोत्सव’ का। 5 जनवरी 2024 को तालचक्र युवा संगीत महोत्सव के दूसरे दिन पहले सत्र में शिव … Read more