• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी’सूर्यदत्त’च्या रोहित राजेंद्र वाघ याची निवड

January 7, 2025
0
07 1 01 25 5
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनमध्ये (एसआयएमएमसी) एमबीएच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे. रोहित २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रोहितने चौथे स्थान मिळवले.

काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये (तामिळनाडू) आयोजित ३३ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत ५० मीटर प्रकारात रोहितने कांस्यपदक पटकविले होते. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एनआरएआय) दिल्ली येथे डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजवर होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवराज ससे आणि सविता मताने यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित यशस्वी कामगिरी करत आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या वतीने रोहित वाघ याचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्तमध्ये नेहमीच खेळ आणि फिटनेसला प्रोत्साहन दिले जात आहे. सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमी, सूर्यदत्त इंटरनॅशनल सेल्फ डिफेन्स अकॅडमी या दोन्ही संस्था विद्यार्थ्यांमधील खिलाडूवृत्ती घडवण्यासाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत. सूर्यदत्त संस्थेचे अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करत आहेत, याचा आनंद वाटतो.”

Jan 202524

Latest Articles

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026
Load More
Previous Post

जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली पंचम झोनच्या अध्यक्षपदी नितीन बेदमुथा

Next Post

मौन साधना शिखर महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026
बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

March 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta