बासमती तांदूळ आणि बिर्याणीचे अतूट नाते
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतात तांदळापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा आणि लोकप्रिय पदार्थ आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार असे आढळून आले आहे की भारतात तीन ॲप्सवर प्रति मिनिट सरासरी २०० बिर्याणीची ऑर्डर दिली जाते. जी वर्षाला दहा कोटी बिर्याणी पर्यंत जाते. बिर्याणी ही पौष्टिक आरोग्याला त्रासदायक नसणारी, परवडणारी आणि सहज … Read more