समर्पित आजी-आजोबांना माता त्रिशला माई रमा पुरस्कार प्रदान
स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या वतीने महावीर कल्याणक दिनानिमित्ताने तळेगाव वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबाच्या सानिध्यात माता त्रिशला माई रमा पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल जीवनबाई सुनील पगारिया (वय वर्ष 100), … Read more