HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची दाखविण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाखांची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पितापुत्रांविरुद्ध आलेल्या अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे दाखवून अर्ज निकाली काढण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाख रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल … Read more
सुरक्षा रक्षकाच्या खोलीतून भगदाड पाडून दुकानात प्रवेश : २११ ग्रॅम सोने, ९४ किलो चांदीचे दागिने चोरीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी येथील मुंढवा-मांजरी रोडवर असलेल्या आराध्या ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तब्बल २११ ग्रॅम सोन्याचे व ९४ किलो चांदीचे दागिने असा एकूण २ कोटी ५५ लाख … Read more
जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात गदारोळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अनेक विषयांवर तीव्र आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या कामकाजादरम्यान विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध विभागांतील प्रशासनिक निर्णयांवर … Read more
ठाकरे गटाचे गंभीर आरोप : शिंदे गटाची जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. विशेषतः नाशिकमधील घडामोडींमुळे या चर्चेला अधिक वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत … Read more
पुणे महसूल विभागातील १५ अधिकारी निलंबित, फौजदारी गुन्ह्यांचीही तयारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महसूल विभागातील जमीन नोंदींमध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई करत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर महसूल अधिकाऱ्यांसह एकूण १५ अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५ चा गैरवापर करून सातबारा उतारे, मालकी हक्क आणि जमिनीच्या नोंदींमध्ये … Read more
कमी पाणीसाठ्यामुळे महापालिकेचा मोठा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा, पावसाची अनियमित परिस्थिती आणि पुढील काही महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने १५ जुलैपासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली … Read more
स्वतःच्या क्यूआर कोडवर घेतले पैसे; रोख रकमेवरही मारला डल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेडिकल दुकानात काम करणाऱ्या फार्मासिस्टने स्वतःच्या बँक खात्याच्या क्यूआर कोडवर पैसे स्वीकारत तसेच रोख विक्रीतील रक्कम हडप करून एका डॉक्टरांची तब्बल ७३ लाख २१ हजार ७९४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. शिवदर्शन मोहनलाल अगरवाल (वय ५१, रा. … Read more
पालखी दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठाची फसवणूक : साध्या वेशातील पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पालखी दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक चोरटे या काळात सक्रिय होत असतात. हे लक्षात घेऊन पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवला होता. हडपसर येथील सोलापूर रोडवर पालखी दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील आयफोन चोरणाऱ्या टोळीला साध्या वेशातील पोलिसांनी पाठलाग … Read more
सदर बझार पोलिसांची धडक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १४.५१० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, दोन मोबाईल व रोख रक्कम असा ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, … Read more