माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन
मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विशेष ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन करण्यात आले, ज्यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. श्री सूक्त पठणाच्या या धार्मिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राचीन वेदपीठाची ओळख करून देणे आणि त्यातील आध्यात्मिक संदेश मनात … Read more