मुनोत विद्यालयात सनई- चौघड्यांच्या निनादात स्वागत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज कोंढवा रोड येथील मुनोत प्राथमिक व माध्यमिक विद्यालायमध्ये नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेरायांचे संबळ वाद्य व सनई चौघड्याच्या निनादात करण्यात आले. विद्येची देवता गणपती, सरस्वती, महालक्ष्मी यांची महाआरती करून विध्यार्थाना प्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांचा मराठी शाळेबद्दलचा पारंपारिक कौल व संस्कृती जपण्याच्या … Read more