हडपसर-तुकाईदर्शन येथे तलवारीने वार करणारे तिघे जेरबंद
हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद : ‘दिवाळी बोनस’ मागितल्याने तरुणावर वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केवळ दिवाळी बोनस मागून त्रास देणार्यांवर चिडून तिघांनी धारदार शस्त्राने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसरमधील तुकाईदर्शन येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सीताराम … Read more