अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी
पुण्यात खळबळ : शरीरसुखाची मागणी करणाऱ्या फोनवरुन प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे या तरुणीला अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी … Read more