आवृत्ती पुणे

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी, 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावं, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार … Read more

माँ आशापुरा माता मंदिरातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात 22 जानेवारी रोजी पार पडलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर, विवेक पांडे यांनी श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर केली. यावेळी उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध … Read more

कृष्णकुमार गोयल यांचा आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांना आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२३-२४ चा हा मानाचा पुरस्कार रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षांचे प्रतिनिधी मायकेल मॅकगवर्न ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी रोटरी ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व क्रेडाई कुशलचे जे. पी. … Read more

दहावीच्या १४५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अॅपचे मोफत वितरण

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी : आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीचा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीच्या वतीने दहावीच्या १४५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अॅपचे मोफत वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे चार्टर प्रेसिडेंट व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रो. डाॅ.अशोककुमार पगारिया तसेच … Read more

सिकंदर शेख ठरला ५ लाखांच्या बक्षिसाचा मानकरी

माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त भूम शहरात भरवण्यात आलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख हे पाच लाख रूपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. त्यांनी पंजाब केसरी पै. भोला सिंग याला चितपट केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या … Read more

आरोग्यदूत राहुल घुले यांच्या हस्ते क्रिकेट चषकाचे उद्‌घाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : वर्गमित्र कै. अविनाश मोटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डॉक्टर राहल घुले यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आज शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे शहरातील व तालुक्यातील माजी क्रिकेट खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आली. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात येणार असून या … Read more

प्रकाश धारीवाल यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशातील अतिविशेष सुमारे 7 हजार प्रतीष्ठीत नागरीकांना प्रधानमंत्री कार्यालयातून आंमत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये दानशूर उदयोगपती प्रकाश धारीवाल व त्यांच्या धर्मपत्नी दिना धारीवाल यांना निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थिती देत सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला.

गंगाधाम परिसर में भव्य कलश शोभा यात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: श्री रामलला प्राणप्रतीष्ठा की पावन पुनीत बेला पर गंगाधाम बिबवेवाड़ी परिसर की सोसायटी के राम भक्तो द्वारा भव्य कलश शोभा यात्रा का आयोजन पूरे ठाट बाट के साथ संपन्न हुआ । शोभायात्रा की शुरुवात- वर्धमानपुरा सोसायटी से सुबह ठीक 8 बजे शंखनाद के साथ हुई। गंगाधाम परिसर के … Read more

गंगाधाम परिसर में भव्य कलश शोभा यात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री रामलला प्राणप्रतीष्ठा की पावन पुनीत बेला पर गंगाधाम बिबवेवाड़ी परिसर की सोसायटी के राम भक्तो द्वारा भव्य कलश शोभा यात्रा का आयोजन पूरे ठाट बाट के साथ संपन्न हुआ । शोभायात्रा की शुरुवात- वर्धमानपुरा सोसायटी से सुबह ठीक 8 बजे शंखनाद के साथ हुई। गंगाधाम परिसर … Read more

विमल कांतीलालजी मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिद्धालम ट्रस्ट वाघोली येथील प्री प्रायमरी स्कूलचे संथाराधारी “विमल कांतीलाल मुनोत प्री प्रायमरी स्कूल” असे नामकरण संपन्न झाले. मुनोत परिवारातर्फे कांतीलालजी यांची पत्नी व उद्योजक राजेंद्र मुनोत यांच्या मातोश्री विमलबाई मुनोत त्यांच्या स्मृतीनिमित्त परिवाराने सिद्धालम ट्रस्ट येथे प्री प्रायमरी स्कूल सुरू करून विमलाबाईंच्या स्मृती जपल्या. हा कार्यक्रम … Read more