पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पती अटकेत : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव पठार (सिंहगड व्हिला) येथे २९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीला भारती विद्यापीठ स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३, सध्या … Read more