खून झालेल्या मुलाच्या दागिन्यांचा अपहार करणार्यास अटक
भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक : 16 लाखांचे होते दागिने महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून झालेल्या मुलाच्या अंगावरील १६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने सुरक्षित राहावे म्हणून त्याच्या वडिलांनी एकाकडे ठेवायला दिले होते. त्याचा अपहार करणार्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. झाकीर हुसेन बाबु भोला (वय ३५, रा. आनंद मठसमोर, जनता वसाहत, … Read more