एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलीचा खुनी जेरबंद
पुण्यातील पॉल हॉटेलमधील घटना : आत्महत्या केल्याचा बनाव उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नास नकार दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रियकरावर … Read more