Other
मांगडेवाडीत घरफोडीत पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज नजीक असलेल्या मांगडे वाडी येथील बंद फळात फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्लॅट नं.३०४, तीसरा मजला, साईसृष्टी अपार्टमेंट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे हि … Read more
आपल्यात ज्ञानाची अनंत क्षमता दडलेली : साध्वी श्री शिलापीजी
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : तपाचे सामर्थ्य मोठे आहे परंतु ज्ञानाविना नुसते तप उपयोगी नाही. ज्ञानाची अनंत क्षमता आपल्यात दडलेली आहे ती पूर्णत्वाने बाहेर येणे गरजेची आहे, असे प्रतिपादन साध्वी श्री शिलापीजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानतर्फे चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. पुण्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली असतानाही भाविक मोठ्या … Read more
टिंगरेनगरला कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्य
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात टिंगरेनगर गल्ली नं.५ समई हॉटेलच्या गल्ली समोर विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडवर १७ जुलै रोजी दुपारी घडला. या प्रकरणी या नागरिकाचा मुलगा योगेश ढोली याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भर दिवसा हा अपघात झाला. … Read more
शेअरच्या नफ्याचे आमिष दाखवुन ११ लाखाची फसवणूक
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे आमिष दाखवून तरुणाची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका तरुणाला अनोळखीने मोबाईलवर संपर्क केला. शेअर्स ट्रेडिगचे … Read more
चाकूच्या धाकाने तरुणाचे १६ लाख केले ट्रान्स्फर
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १६ लाख रुपये त्याच्या खात्यात जबरदस्तीने ट्रान्स्फर करण्याचा प्रकार बालेवाडी नजीक घडला आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी रोजी थर्ड वेव्ह कॅफे समोर, हाय स्ट्रीट, बालेवाडी येथून … Read more
पायी जाणाऱ्या आंबेगावच्या नागरिकास लुटणारा अटकेत
भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीसानी पायी चालणाऱ्या नागरीकास मारहाण करुन लुटणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै रोजी फिर्यादी हे विजयलक्ष्मी फरसाणच्या गल्लीत राही स्मृती बंगला, आंबेगाव पठार पुणे येथुन त्यांच्या घरी पायी जात असताना दुचाकी गाडीवरुन येवुन त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील ९,३००/- रु … Read more
जयराज ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
तीनशे लोकांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शाह (चोखावाला) यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केटयार्ड मधील काम करणाऱ्या हमाल व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच कुटुंबीयांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. जयराज ग्रुप, रोटरी … Read more
भगवान महावीरांची अहिंसा अत्यंत सूक्ष्म स्तरावरची : साध्वी शिलापीजी
मुसळधार पावसातही प्रवचनातून अमृतधारांचा वर्षाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर यांची अहिंसा समजून घ्यायला हवी. ती सूक्ष्म अहिंसा आहे. महात्मा गांधीजींनीसुद्धा अहिंसेचा स्वीकार केलेला होता. ते सत्याग्रह म्हणत असत. परंतु महावीरांच्या अहिंसेत कशाचाच आग्रह नाही. कारण आग्रह आहे तिथे हिंसा आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर त्यांनी अहिंसेचा विचार केलेला होता, असे प्रतिपादन साध्वी शिलापीजी … Read more