आवृत्ती , पुणे

समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत 10 लाख रूपये किंमतीच्या मेफेड्रोन सह तस्कर ताब्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील समर्थ पोलिस स्टेशन परिसरात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुजाहिद शेख, वय 25, रा. भवानी पेठ याला 10 लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक साहिल शेख व पोलिस कॉन्स्टेबल अझीम शेख यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार छापा मारून … Read more

लायन्स क्लब बार्शी टाऊन, तेजस्विनी क्लब व लिओ क्लब बार्शी टाऊन पदग्रहण समारंभ संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : येथील लायन्स क्लब बार्शी टाऊन, तेजस्विनी क्लब आणि लिओ क्लब च्या विविध पदांच्या उमेदवारांचा पदग्रहण समारंभ दिमाखात पार पडला. या साठी इंडक्शन ऑफिसर म्हणून उपप्रांतपाल एम के पाटील व इंस्टॉलिंग ऑफीसर माजी प्रांतपाल बी एल जोशी होते.तसेच प्रमुख उपस्थिती रिजन चेअरमन ला. राजेंद्र कासवा झोन चेअरमन ला प्रकाश फुरडे तसेच … Read more

लिओ क्लब बार्शी टाऊन अध्यक्षपदी आदित्य सोनिग्रा तर सचिवपदी यश कुंकूलोळ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लिओ क्लब बार्शी टाऊन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे २०२३-२४ च्या अध्यक्षपदी युवा उद्योजक आदित्य सोनिग्रा, सचिव पदी यश कुंकूलोळ तसेच खजिनदारपदी मीत परमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. क्लबचे सल्लागार लायन ॲड वासुदेव ढगे लिओचे प्रांत अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ नुतन प्रांत चेअरपर्सन लायन अतुल सोनिग्रा, लायन्स क्लब बार्शी … Read more

बिगर बासमती तांदुळामध्ये मोठी तेजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश मधून बिगर बासमती तांदुळाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. गुजरातमधुन वाडा कोलम व पोहा मोठ्या प्रमाणात येतो. यंदा नवीन हंगामामध्ये बासमती आख्खा व तुकड्याचे भाव खूप उंच निघाले. बासमतीची निर्यात वाढल्याने व देशांतर्गत ही खप वाढल्याने भाव उंच आहे. सर्वसामान्यांच्या पसंतीचा बासमती तुकडा महाग झाल्यानेग्राहक सोनामसूरी … Read more

राजा माने यांना “न्यूज मेकर्स अचिव्हर्स” राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

१ मे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मुंबई : “अफ्टरनून व्हॉइस”या माध्यम समुहाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा “न्यूज मेकर्स अचिव्हर्स ” राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ संपादक, लेखक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबईत यशवंतराव … Read more