आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

इंटरनॅशनल योगासन चॅम्पियनशिपमध्ये राखी गुगळे यांचा प्रथम क्रमांक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW - Sport News, MJW Daily News(Post Slider) • December 25, 2023
Spread the love

पुणे : आर्ट ऑफ लर्निंग फाउंडेशन यांच्या वतीने नवराष्ट्र 4th इंटरनॅशनल योगासन चॅम्पियनशिप घेण्यात आली. या चॅम्पियनशिप मध्ये राखी गुगले यांनी पहिला क्रमांक पटकवत यश मिळविले.
35 ते 55 या वयोगटात त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
ही चॅम्पियनशिप ऍग्री कोली संस्कृती भवन, नवी मुंबई येथे झाली.
यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रीना अग्रवाल आणि सेक्रेटरी डॉ. प्रताप मुंदालीयर उपस्थित होते.