आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 6, 2024
Spread the love

पुणे : बिबवेवाडी जैन स्थांनकात प. पु. सुप्रीयदर्शनाजी म. सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पोपटलाल ओसवाल, प्रवीण चोरबेले, रवींद्र दुगड, अनिल भन्साळी, सतीश मुथा, चंद्रकांत लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद दुगड, माणिक दुगड, बाळासाहेब कोयालीकर, सुनील नाहर, बाळासाहेब ओसवाल, पन्नालाल पितळीया, गणेश ओसवाल, कीर्तीराज दुगड, राजेंद्र ललवाणी, राजकुमार गांधी, मयूर कोठारी, कुणाल ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.