महाराष्ट्र जैन वार्ता
मुंबई : जैन आर्थिक विकास महामंडळा ची पहिली बैठक दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झाली. मंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकी साठी उपाध्यक्ष मितेश नाहाटा संचालक अरविंद शहा, सुनील पटनी, रावसाहेब पाटील.
विशेष निमंत्रित गोकुल रुणवाल, संदीप भंडारी, हितेश मोता, तसेच अल्प संख्यांक विभागाचे जोईट सेक्रेटरी मोमिन तहसीलदार, एम. डी. मगडुम उपस्थित होते. महामंडळाच्या पुढील नियोजनासाठीचे महत्वाचे निर्णय या मीटिंग मध्ये घेण्यात आले.
