श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिक दुगड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
या निवडीबाबतचे अधिकृत पत्र पंचम झोनचे प्रांतीय अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि प्रांतीय महामंत्री गणेश ओसवाल यांनी बिबवेवाडी जैन स्थानक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्या उपस्थितीत दुगड यांना सुपूर्द केले.
दुगड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जैन कॉन्फरन्सने त्यांची निवड केली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ते बिबवेवाडी जैन स्थानक संघाचे उपाध्यक्ष म्हणून मागील अनेक वर्षांपासून सक्रियया निवडीबाबतचे अधिकृत पत्र पंचम झोनचे प्रांतीय अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि प्रांतीय महामंत्री गणेश ओसवाल यांनी बिबवेवाडी जैन स्थानक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्या उपस्थितीत दुगड यांना सुपूर्द केले.
दुगड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जैन कॉन्फरन्सने त्यांची निवड केली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ते बिबवेवाडी जैन स्थानक संघाचे उपाध्यक्ष म्हणून मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असून, जैन समाज आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. असून, जैन समाज आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.
