महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पारस फाउंडेशनच्या वतीने दानवीर उद्योगपती प्रकाश धारिवाल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे गौतम गुगळे, महावीर लोढा, महेंद्र दुगड, कमलेश कोठारी, रोहन चंगेडे, विशाल सोनिग्रा व महाराष्ट्र जैन वार्ता चे संपादक अभिजीत डुंगरवाल उपस्थित होते.















