आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विजयकांत कोठारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 26, 2026
Spread the love

पुणे : विजयकांत कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघ, जीतो (JITO), जय आनंद ग्रुप तसेच महावीर प्रतिष्ठान या विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयकांत कोठारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे वाढदिवसाचा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विजयकांत कोठारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.