आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 13, 2026
Spread the love

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील बंडगार्डन, लष्कर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक (सध्याची नेमणूक)नवीन पदस्थापना
संतोष लक्ष्मण पांढरे (वपोनि., बंडगार्डन)पोलीस निरीक्षक, वाहतूक
शशिकांत भरत चव्हाण (पोनि., विशेष शाखा)वपोनि., बंडगार्डन
युवराज संभाजी हांडे (वपोनि., लष्कर)पोनि., विशेष शाखा
मारुती भिवसेन खेडकर (पोनि., गुन्हे शाखा)वपोनि., लष्कर
समाधान सर्जेराव पवार (पोनि., गुन्हे, खडक)वपोनि., लोणी काळभोर
प्रदीप नागनाथ पवार (वपोनि., लोणी काळभोर)पोनि., गुन्हे, खडक