आवृत्ती पुणे

वृद्ध महिलेचा गळा दाबून दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडले

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : जेजुरीजवळील कोळविहिरे गावात घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वयस्कर महिलेचा गळा दाबून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळविहीरे येथे पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पोलीस अधिकारी … Read more

बाप रे… कोंढव्यात एकाचा खून, दुसरा जखमी

अनैतिक संबंधातून घडला प्रकार : कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची येथील एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा व त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून, मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. कोंढव्यात खून झाल्यानं … Read more

अज्ञात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

लोणी पोलिसांत तक्रार : वडकी-सासवड रस्त्यावर व्यंकीज कंपनीसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात रिक्षा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना व्यंकीज कंपनीसमोर वडकी-सासवड रस्त्यावरील साईडपट्टीवरून बसथांब्याकडे जाणाऱ्या साईडपट्टीवर घडला.प्रदीप चंद्रकांत बडदे (वय ३३, रा. सोपाननगर, सासवड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय भुजबळ (वय ५३, रा. सासवड, गोरक आळी, … Read more

१६ वर्षीय मुलासोबत २१ वर्षीय तरूणाच भरदिवसा घृणास्पद

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यात अनैसर्गिक कृत्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलाला फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सागर सोनावणे (वय-21 रा. दांडेकर पूल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी … Read more

मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद!

पुणे पोलिसांची कारवाई : मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भल्या सकाळी वेळी दुध अथवा काही कामासाठी लोक दरवाजा लोटून घराबाहेर गेल्याचे पाहून तो आत शिरायचा आणि कोणाला काही समजायच्या आत घरात चर्जिंगला लावलेले अथवा ठेवलेले मोबाईल घेऊन लंपास व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने … Read more

जीव देण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखविले. जीव देण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मल्लेश विठ्ठल कांबळे (वय १९, रा. … Read more

मावळ तालुक्यात काल्याच्या जेवणातून 45 जणांना विषबाधा

काकडा आरतीची समाप्ती : काहींची प्रकृती चिंताजनक, ६-७ मुलांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भडवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे 35 ते 45 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि.18) एका कार्यक्रमाच्या वेळी लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भडवली गावात काकडा … Read more

पोलिसांनी अपहृत मुलीचा तातडीने घेतला शोध

दोन-तीन दिवसांपासून होती बेपत्ता : हडपसर पोलिसांच्या वतीने आई-वडिलांकडे केले सुपूर्द महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन पोलिसांनी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील अपहृत अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. दोन-तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने शोध घेऊन हडपसर पोलिसांकडे दिले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या … Read more

आरोपी अभियानामध्ये ८१७ गुन्हेगारांचा घेतला शोध

ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशनद्वारे तीन हजार ३०३ सराईतांची केली तपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस.टी. व बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या तीन हजार ३०३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये ८१७ गुन्हेगार आढळून आले. शहर कार्यक्षेत्रामध्ये ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशन करून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त … Read more

जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणारी टोळी जेरबंद

पुणे व दिल्ली सायबर पोलिसांची कामगिरी : गुगल पे द्वारे पावती पाठवून फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलद्वारे जास्त फी भरल्याचा बनावट स्क्रीनशॉट पाठवून जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. गुगल पे द्वारे हुबेहुब व बनावट पावतीने पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला … Read more